Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हामंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आजचा दौरा.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आजचा दौरा.

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : आज बुधवार दिनांक ०३ एप्रिल २०२४ रोजी
सकाळी १०.४५ वा.
तेलगु शिंपी समाजातर्फे सर्मथन कार्यक्रमाला उपस्थित
भाजपा जनसंपर्क कार्यालय, चंद्रपूर येथे असतील.
सकाळी ११.०० वा.
शैक्षणिक क्षेत्रातील मान्‍यवरांच्‍या बैठकीस
हॉटेल तिरूपती क्राऊन, सेंट मायकल शाळेजवळ, रामनगर, चंद्रपूर असतील.
दुपारी १२.०० वा.
शिवसेना पदाधिकारी बैठक
हॉटेल इंपिरीयल, जिजाऊ लॉनजवळ, दाताळा रोड, चंद्रपूर येथे घेतील.

दुपारी ४.०० वाजता
महायुती पदाधिकारी मेळाव्‍याला
सोनू मंगलम हॉल, घाटंजी येथे असतील.
सायं. ६.०० वाजता
पत्रकार परिषद
सोनू मंगलम हॉल घाटंजीला घेतील
सायं. ७.०० वाजता
सामाजिक संस्‍थांच्‍या पदाधिका-यांसमवेत बैठकीला
सोनू मंगलम हॉल घाटंजी उपस्थित राहतील.
रात्री ८.३० वाजता
विधानसभा निवडणूक व्‍यवस्‍थापन समितीच्‍या बैठकीला उपस्थिती
सोनू मंगलम हॉल, घाटंजीला असतील.
नंतर चंद्रपूर येथे रात्री मुक्‍काम असेल.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!