चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : मंगळवार, दि. २९ ऑगस्ट, २०२३
दुपारी ०२.०० वाजता
सिंधुदुर्ग जिल्हयातील हत्तींच्या उपद्रवाबाबत कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासंदर्भात परिषद सभागृह क्र.०५, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई ला बैठक घेतील.
दुपारी ०३.०० वाजता
गणेशोत्सव संदर्भात
परिषद सभागृह क्र.०५, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई बैठक होईल
सायंकाळी ०५.०० वाजता
१) गलगले ता.कागल येथील प्रकल्पग्रस्तांचे पुर्नवसन ६३.९१ हे.लक्ष्मी टेकडी कागल येथील वन विभागाच्या जमिनीवर पुर्नवसन करण्यासंदर्भात बैठक.
२) जैवविविधता उद्यानाची देखभाल व दुरुस्ती सामाजिक वनीकरण विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबत..
३) दूधगंगा प्रकल्पाच्या पाणी पातळीच्या बाहेरील जमिनीचा मोबदला मिळण्याबाबत…
परिषद सभागृह क्र.०५, सातवा मजला, मंत्रालय, मुंबई बैठक होईल.


