Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हाचंद्रपूरात जिल्हा पास्टर्स असोसिएशन आणि रॉक ऑफ एजेस मिनिस्ट्री, आंध्र प्रदेश यांच्या...

चंद्रपूरात जिल्हा पास्टर्स असोसिएशन आणि रॉक ऑफ एजेस मिनिस्ट्री, आंध्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने “एंड टाइम रेव्हलेशनचा” महोत्सव.

चंद्रपूर ( मुक्तिवाद सेवा ) : चंद्रपूर जिल्हा पास्टर्स असोसिएशन आणि रॉक ऑफ एजेस मिनिस्ट्री, आंध्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने “एंड टाइम रेव्हलेशन” या भव्य प्रार्थना महत्सोवचा आयोजन करण्यात आले आहे. हा चार दिवसांचा आध्यात्मिक सोहळा दिनांक १३ नोव्हेंबर ते १६ नोव्हेंबर या कालावधीत मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.

या चार दिवसांच्या क्रुसेडमध्ये संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातील तसेच आसपासच्या भागातील ख्रिस्ती बांधव एकत्र येऊन प्रार्थना, बायबल संदेश आणि स्तोत्र-स्तुतीच्या गाण्यांद्वारे परमेश्वराची महती गाणार आहेत. हा कार्यक्रम आध्यात्मिक नवचैतन्य आणि आशीर्वादाचा अनुभव देणारा ठरणार आहे.

सर्व श्रद्धावान बंधवाना या प्रार्थना सभे मधे सहभागी होण्यासाठी हार्दिक आमंत्रण चंद्रपुर डिस्ट्रिक्ट पास्टर्स एसोसिएशन चे अध्यक्ष पास्टर प्रभाकर कंडे , उपाध्यक्ष पास्टर राजेश रमिला सचिव पास्टर राजू गुनगंटिवार कोषाध्यक्ष पास्टर राजू कन्नूरी सदस्य पास्टर धनंजय कामम्पेली पास्टर प्रतीक परागे पास्टर प्रकाश भगत पास्टर विजय अर्नाकोंडा पास्टर सुवार्तिक वासेकर पास्टर संध्या मालपाति एवं कार्यक्रम के मुख्य समन्वयक पास्टर स्टीफन गांधी एवं कोर कमिटी सदस्य पास्टर प्रशांत साठे, पास्टर राजेश कलवाल पास्टर मोहन सक्सेना पास्टर अनुराग निर्मल पास्टर सुनील कुमार पास्टर सुधाकर गुंडेटी एवं चंद्रपुर डिस्ट्रिक्ट चे सर्व पास्टर केली आहेत !
तर सर्व ख्रिस्ती समाज
एकत्र येऊन, प्रार्थना करू आणि परमेश्वराच्या वचनाने आपले जीवन समृद्ध करूया.
अशी सर्व ख्रिस्ती समाजाला आह्वान कारण्यत येत आहे.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!