चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : आज मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ रोज
सकाळी ११.०० वा.
टायगर ग्रुप सोबत
एन.डी. हॉटेल, चंद्रपूरला बैठक ,
दुपारी १२.०० वा.
भांदेवाडा (ता. वणी) येथील जगन्नाथ बाबा देवस्थानचे दर्शन ,
दुपारी ०१.०० वा.
मारेगाव (ता. वणी) येथे शहर पदयात्रेला उपस्थिती. , दुपारी ०३.०० वा.
घाटंजी येथे पदयात्रा , सायं. ०५.०० वा.
सावळी येथे जाहीर सभेस उपस्थिती ,
सायं. ०६.३० वा.
लोनबळे येथे जाहीर सभेस उपस्थिती ,
रात्री ०८.०० वा.
बोरगाव येथे जाहीर सभेस उपस्थिती , रात्री ०९.०० वा.
जवला येथे जाहीर सभेस उपस्थिती
रात्री ०९.३० वा.
लोणी येथे उत्तमराव पाटील यांच्या समाधीला भेट , १०.०० वा.
आर्णी येथे राखीव
सोईनुसार चंद्रपूरकडे रवाना व मुकाम.
सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची आजची दैनंदिनी.
संपादक
जयपाल गेडाम


