Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हाचंद्रपूर ,आर्णी - वणी लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची आजची दैनंदिनी.

चंद्रपूर ,आर्णी – वणी लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांची आजची दैनंदिनी.

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : आज रविवार दिनांक १४ एप्रिल २०२४ रोजी
सकाळी ०९.०० वा.
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जयंती निमीत्‍त आयोजित कार्यक्रमाला आंबेडकर चौक, चंद्रपूर
येथे उपस्थित असतील ,
सकाळी १०.०० वा.
बोल भिडू बोल या वृत्‍तवाहीनीच्‍या मुलाखतीला उपस्थित राहतील ,
सकाळी ११.०० वा.
पडोली चौकातील पाणपोईच्‍या उद्घाटन कार्यक्रमाला
पडोली चौक, चंद्रपूर येथे असतील ,
दुपारी ०१.०० वा.
मुल येथील व्‍यापारी मंडळ व शहरातील विविध सामाजिक संस्‍थांच्‍या बैठका
कन्‍नमवार सभागृह मुलला घेतील ,
सायं. ०५.०० वा.
नव मतदारांच्या व्‍हर्च्‍युअल बैठकीस असतील ,
रात्री ०८.०० वा.
जाहीर सभेला
एस. टी. वर्कशॉप चौक, तुकूम, चंद्रपूर येथे असतील ,
रात्री ०९.०० वा.
जाहीर सभेला
दवाबाजार रामनगर चौक, चंद्रपूर येथे असतील आणि रात्री चंद्रपूर येथे मुक्काम असेल.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!