Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हापोभुर्ना वनपरिक्षेत्रात कलापथकाद्वारे जनजागृती संपन्न.

पोभुर्ना वनपरिक्षेत्रात कलापथकाद्वारे जनजागृती संपन्न.

चंद्रपूर (मुक्तीवाद सेवा ) : वनपरिक्षेत्र पोंभुर्णा उपक्षेत्र घोसरी अंतर्गत नवेगाव भु. नियतक्षेत्रांतर्गत मुल तालुक्यानीन मौजा नांदापूर, गडीसुर्ला, जुनासुर्ला गाव व शेतशिवार परिसरात मागील काही दिवसांपासून वाघ या वन्यप्राण्याचा वावर मुम असल्याने, मध्यचांदा वनविभाग मार्फत वनपरिक्षेत्र अधिकारी पोंभुर्णा व वनकर्मचारी यांच्या उपस्थितीत दिनांक 12.02.2024 रोजी कलापथक पथनाट्य सादर करुन वनसंवर्धन, वनसंरक्षण, वनवनवा पागुन होणारे अतोनात नुकसान, वन्यजीवाचे महत्व, वाघ बिबट सारख्या वन्यप्राण्यांचा गावा लगत व शेतशिवार परिसरात वावर असल्याम गावकरी, शेतकरी तसेच गुराखी यांनी घ्यावयाची खवरदारी व वनाची आवश्यकता बाबत जनजागृती करण्यान आली. जनजागृती कार्यक्रमास चांदापूर, गडीगुर्ला, जुनामुर्ला येथील गावकःयांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. जनजागृतीसाठी युवा बहुउदेशीय बचत गट मारोडा चे कलापथक यांनी पथनाट्य सादर केले.

सदर जनजागृती कार्यक्रम राबविण्याकरीता श्वेता बोड्डु उपवनसंरक्षक मध्य वनविभाग, चंद्रपूर आदेशकुमार शेंडगे सहाय्यक वनसंरक्षक (वनी व बन्य) मध्यचांदा वनविभाग, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात फनींद्र गादेवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, पोंभुर्णा, अजय बोधे क्षेत्र सहाय्यक घोसरी, विनायक कस्तुरे वनरक्षक नवेगांव भु. व इतर वनकर्मचारी यांनी विशेष परीश्रम घेऊन जनजागृती चा कार्यक्रम पार पाडला. मदर कार्यक्रमाम सौ. सोनीताई देशमुख सरपंच चांदापूर, सी. शारदा येनुरकर सरपंच गडीसुर्ला, रंजीत समर्थ मरपंच जुनामर्ना व पदाधिकारी यांची उपस्थीती होती.अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडून प्राप्त झाली आहे.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!