Saturday, May 9, 2026

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : मंगळवार दि. ३० जानेवारी, २०२४ रोजी दुपारी २ वाजता
सेवाग्राम आश्रम भेट व सेवाग्राम विकास आराखड्यावरील कॅाफी टेबल बुकच्या विमोचन सोहळयास उपस्थित राहतील.
दुपारी ३ वाजता
तालुका क्रीडा संकुल येथे विविध विकास कामांच्या उदघाटन कार्यक्रमास उपस्थित असतील.
दुपारी ०३.३० वाजता
वर्धा जिल्हा ग्रंथोत्सव उदघाटन कार्यक्रमास
बजाज सार्वजनिक वाचनालय, वर्धा उपस्थित राहतील.दुपारी ०४ वाजता
सेवाग्राम विकास आराखडा बैठकीला
मीटिंग हॉल, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे राहतील.
सायंकाळी ०५.०० वाजता
जिल्हा क्रीडा समितीच्या बैठकीला मीटिंग हॉल, पहिला मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, वर्धा येथे असतील सायंकाळी ६ वाजता
तळेगाव तालुका आर्वी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ई – लोकार्पण सोहळ्याला उपस्थिती राहतील.नंतर पोलिसांसाठीच्या हेल्थ मेनेजमेंट सिस्टिम ऍपचा लोकार्पण सोहळा, अनुकंपा धोरणांतर्गत १८ पोलीस कर्मचाऱ्यांना सेवा प्रवेश प्रमाणपत्र वितरण व सत्कार समारंभास सिंधुताई सपकाळ सभागृह, वर्धा येथे असतील.त्यानंतर सायंकाळी ०६.४५ वाजता
देवळी येथे केंद्र शासन पुरस्कृत अमृत २ अभियान अंतर्गत देवळी शहर पाणी पुरवठा योजनाचे भुमीपूजन कार्यक्रम व रवीदास महाराज सभागृह दलीतवस्ती निधी अंतर्गत परिसरातील सौंदर्यीकरणाचे लोकापर्ण कार्यक्रमास देवळी, जि. वर्धाला असतील.व रात्री चंद्रपूर येथे मुक्काम असेल.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!