Saturday, May 9, 2026
Homeआपला जिल्हामंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आजची दैनंदिनी.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आजची दैनंदिनी.

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : मंगळवार दिनांक २३ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १२.३० वाजता
गायत्री परिवारामार्फत आयोजित अश्वमेध महायज्ञ सोहळ्याच्या नियोजनाबाबत कामाची पाहणी व अधिकाऱ्यांसमवेत बैठक कार्पोरेट पार्क, खारघर, नवी मुंबई येथे होईल.
नंतर दुपारी ०२.०० वाजता
नवी मुंबईच्या विमानतळ कामाची पाहणी व अधिकाऱ्यांसमवेत चर्चा नवी मुंबई विमानतळ, नवी मुंबईला करतील. आणि रात्रीचा मुक्‍काम मुंबईलाच असेल.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!