चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : गुरूवार, दिनांक ०९ नोव्हेंबर २०२३
सायं. ५.०० वा.सुषमा स्वराज सक्षमीकरण केंद्राचे भूमीपूजन सोहळ्यास बालाजी वार्ड, बल्लारपूर सायं. ६.०० वा.
मोंटफोर्ट शाळेचा आनंद मेला कार्यक्रमास
मोंटफोर्ट कॉन्व्हेंट, बामनी ता. बल्लारपूर
रात्रौ ९.०० वा.नागपूर येथे आगमन व लोकमत वृत्तपत्र समुहाचे अध्यक्ष विजयजी दर्डा यांचेकडील दिवाळी मिलन कार्यक्रमाला विजयजी दर्डा यांचे निवासस्थान, रहाटे कॉलनी, नागपूर.
मुक्काम चंद्रपूरला.
मंत्री सुधीर मुनगंटीवारांची दैनंदिनी.
संपादक
जयपाल गेडाम


