Thursday, May 7, 2026
HomeUncategorizedमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आजचा दौरा.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा आजचा दौरा.

चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : आज सोमवार दि. ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी
दुपारी ०३.०० वाजता
विमानाने श्रीनगर (जम्मू -काश्मीर) कडे प्रयाण होतील. सायंकाळी ०५.३० वाजता
श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे आगमन व राखीव वेळ असेल रात्री ०८.३० वाजता नायब राज्यपाल यांच्या समवेत स्नेहभोजनास राजभवन, गुपकर रोड, श्रीनगर (जम्मू-काश्मीर) येथे उपस्थित असतील.

Jaypal Gedam

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_imgspot_img
- Advertisment -spot_img

Most Popular

error: Content is protected !!