चंद्रपूर ( मुक्तीवाद सेवा ) : आज दि. २५ ऑक्टोबर, २०२३ रोजी
दुपारी ०२.०० वाजता
विधानपरिषद लक्षवेधी सूचना – मत्स्यव्यवसायाला मत्स्य शेतीचा दर्जादेण्याबाबत बैठक
सहयाद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई.येथे होईल
नंतर दुपारी ०२.३० वाजता
उरण जि.रायगड येथील करंजा मच्छिमार बंदराच्या सोयी सुविधेबाबत त्याच ठिकाणी दुसरी बैठक होईल
दुपारी ०३.०० वाजता
कर्नाळा, ता.पनवेल, जि.रायगड येथील कर्नाळा पक्षी अभयारण्याच्या निसर्ग पर्यटन आराखडयाबाबत तिथेच तिसरी बैठक होणार.
दुपारी ०३.३० वाजता
कर्नाळा अभयारण्यातील घेरावाडी, ता.पनवेल, जि.रायगड या आदिवासी वाडीच्या पुनर्वसनाबाबतची सुध्दा बैठक होणार.
पून्हादुपारी ०४.३० वाजता
विधानसभा लक्षवेधी सूचना – गोंदीया जिल्हयातील वनांमधील वन्यप्राणी या शेतातील पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान करीत असणे व निसर्गाचे लहरीपणा, नापीकी, किडीचा प्रार्दुभाव यामुळे हवालदिल झालेला शेतकरी बांधवाकरिता होणार.
त्यानंतर सायंकाळी ०५.०० वाजता
विधानसभा लक्षवेधी सूचना क्र.०६ – राज्यातील वन संवर्धन कायदा लागू नसणा-या ग्रामीण भागातील वृक्षतोड करण्याबाबत बैठक होईल.
पून्हा सायंकाळी ०५.३० वाजता
दहिसर, मुंबई येथील मंडपेश्वर गुंफा परिसरातील शिवाजी नगर, पंचशिल नगर येथील विकास कामांना भारतीय पुरातत्व विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळण्यासंदर्भात बैठक असेल.वरील सर्व बैठका एकाच ठिकाणी होतील.
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची आजची दैनंदिनी.
संपादक
जयपाल गेडाम


